ZP web site

CEO

मा. श्री संजय राठोड
पालक मंत्री ,
जिल्हा वाशिम
CEO

श्रीमती हर्षदा देशमुख
अध्यक्ष ,
जिल्हा परिषद,वाशिम.
CEO

दीपक कुमार मीना
मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) ,
जिल्हा परिषद वाशिम
⇒ चालु घडामोडी / जाहिरात:

>> अधिक माहितीKaranja Manora Mangrulpir Washim Malegaon Risod

⇒ वाशिम जिल्हा परिषदेविषयी

जिल्हा परिषदेकडे म्हणजेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे येणारे सर्व शासन संदर्भ, विभागीय आयुक्तांकडील संदर्भ, अन्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांकडील संदर्भ, मा.लोक आयुक्त, प्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार इ., पंचायत समित्या, ग्रामपंचायती व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार या शाखेकडे स्वीकारून एकत्र केले जातात. ते संदर्भ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांचेमार्फत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अवलोकनार्थ सादर केले जातात व अवलोकन होऊन आलेनंतर परत नोंदणी शाखेकडे आल्यानंतर त्याचे वर्गीकरण करून, संदर्भांची नोंद करून संबंधीत खातेप्रमुखांकडे कार्यवाहीसाठी पाठविले जातात. या व्यतिरीक्त मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी-सा.प्र. यांचेकडे इतर विभागातून व पंचायत समित्यांकडून येणार्‍या सर्व नस्त्यांची नोंद नोंदणी शाखेत ठेवली जाते.

⇒ वाशिम जिल्हा परिषदेची रचना

⇒ संबंधित दुवे

  • ...